Profitable Niche Finalize करा.
तुमच्या Skills, Experience आणि Market Demand यांच्या आधार योग्य Audience आणि त्यांची Problem कशी नवडायची, हो शिको.
Marathi Professionals, Coaches, Consultants आणि Skill-Based Experts साठी Free Live Marathi Webinar — योग्य Profitable Niche कशी नवडायची, Coaching Business Model कसो Build करायचो आणि योग्य Leads लो Paying Clients मध्ये कसं Convert करायचं, हो Step-by-Step शिको.
दिनांक
31 ऑक्टोबर
वेळ
11 PM - 1 AM
ठिकाण
Zoom
भाषा
मराठी

Pramod Pawade
Founder, Swarajya Business Hub
तुमच्या Skills, Experience आणि Market Demand यांच्या आधार योग्य Audience आणि त्यांची Problem कशी नवडायची, हो शिको.
योग्य Coaching Offer कसो तयार करायचो आणि तुमच्या Knowledge लो एका व्यवस्थित Coaching Business मध्ये कसं Convert करायचं, हो शिको.
तुमच्या Coaching Offer साठी Potential Customers पर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यांनो Clients बनवण्याची प्रकिया कशी सुधारायची, हो समजून घ्या.
तुमच्या Knowledge च्या आधारे तुम्ही हमखास Business उभा करू शकता
इतकी वर्षं मेहनत करूनही तुमचं Income अजूनही Time वरच का अवलंबून आहे?
Traditional Monetization
Knowledge Business
The Complete Roadmap
AI Niche
Digital Product
Daily Leads
Scalable Business
प्रत्येक Tool वेगळं विकत घेतलं तर हजारो रुपये लागतील. आज Register करा आणि सर्व Free मिळवा.
फक्त काही मिनिटांत तुमच्यासाठी Profitable Niche शोधणारं AI Tool.
Marathi Audience काय शोधत आहे, कशासाठी पैसे देत आहे — Real Data मध्ये.
तुमच्या Expertise वरून Course/Program चा पूर्ण Structure तयार करणारं AI Tool.
Total Bonus Value
₹9,997
FREE for Webinar Attendees

"मराठी Professionals ला त्यांच्या Knowledge मधून Business उभारायला मदत करणं — हेच Swarajya Business Hub चं Mission आहे."
"प्रमोद सरांच्या मार्गदर्शनामुळे मला फक्त Online Coaching Business नव्हे, तर Mission आणि Brand कसं उभं करायचं हे शिकायला मिळालं. आज मी आत्मविश्वासाने Beauty Swarajya Movement™ उभारत आहे. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏"
मंगल मोरे
Beauty Business Coach, संगमनेर
"आज Finally Day 1, Day 2 आणि Day 3 चे recordings पूर्ण झाले. Camera facing ची भीती पूर्णपणे गेली आहे, confidence खूप वाढला आहे आणि आता मी fast action घेऊ शकते. Thank you so much, Pramod Sir! 🙏"
पुष्पा रॉड्रीगुइझ
Hormones Balance Coach, मुंबई
"3 वर्षांची Search आज थांबली. Pramod Sir यांनी माझ्याकडून भरपूर Practice करून घेतली. आता confidence वाढला आहे आणि एकच ठरवलं आहे—थांबायचं नाही, फक्त पुढे जात राहायचं!"
गजानन खेबडे
Retirement Planning Coach, संभाजीनगर
WhatsApp Community
50+ Marathi Professionals चा Active Group
Video Testimonials
Students चे Real Journey — त्यांच्याच शब्दांत
Live Success Stories
दर आठवड्याला येणारे New Results
Webinar Completed
पुढच्या Webinar ला बसा आणि तुमच्या Expertise मधून AI-Powered Business उभारण्याचा पूर्ण Roadmap मिळवा — पूर्णपणे Free.
Limited Seats · Free Bonuses Included